लॅपटॉपवरील कॅशे आणि कुकीज फाईल कशी हटवायची?

सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.

आता तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स पर्यायावर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला क्लियर ब्राउझिंग डेटा वर टॅप करावे लागेल.

Clear Browsing Data चा पर्याय दिसत नसेल तर हा पर्याय Chrome सेटिंग्जवरील गोपनीयता आणि सुरक्षिततेमध्ये दिसेल.

येथे तुम्ही कुकीज आणि कॅशे फाइल्सवर टिक करून हटवू शकता.

मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

लॅपटॉपवर व्हॉइस टायपिंग करायचं आहे?