तुमचं व्हॉट्सॲप आपोआप लॉग आउट होतय का? 

मित्रांनो व्हॉट्सॲपमध्ये एक मोठा बग येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही युजर्सचे अकाउंट्स आपोआप लॉग आउट होत आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लॉग आउट केल्यानंतर 6 अंकी OTP शिवाय लॉगिन होत आहे, जे झालं नाही पाहिजे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लॉग आउट केल्यानंतर 6 अंकी OTP शिवाय लॉगिन होत आहे, जे झालं नाही पाहिजे.

कोडशिवाय व्हॉट्सॲप अकाउंटवर लॉग इन करता येत नाही आणि असे होत असेल तर युजर्सच्या अकाउंटच्या सुरक्षेला धोका आहे.

कोणतेही धोके टाळण्यासाठी, तुम्ही WhatsApp वर टू फॅक्टर ऑथेंटीकेशन चालू केले पाहिजे.

तुम्ही ॲपच्या सेटिंग्जमध्ये अकाउंटमध्ये जाऊन, टू-स्टेप व्हेरिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करून ते चालू करू शकता.

मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

हे शक्तिशाली फोन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहेत?