नथिंग फोन (2) चे स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

नथिंगच्या नवीनतम फोन 2 च्या फीचर बद्दल बोलायचे तर फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे.

हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो.

फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे.

फोनचा दुय्यम मागील कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे.

या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Nothing चा हा फोन Android 13 वर आधारित Nothing OS 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो