Google pay ची ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करायची आहे?

सगळ्यात पहिले Google Pay ॲप उघडा.

नंतर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा

मग “सेटिंग्ज” मध्ये जा.

“Privacy and security” वर क्लिक करा.

“Data and personalisation” निवडा.

“Add Google Account” वर क्लिक करा.

नंतर तुमच्या Gmail आयडीसह लॉगिन करा.

“Payment and subscription” टॅबवर टॅप करा.

नंतर ”Manage experience” ऑप्शन निवडा.

तुम्ही येथून विशिष्ट व्यवहार किंवा तुमची संपूर्ण हिस्ट्री हटवू शकता.

मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

एकाच वेळेस instgram चे सर्व पोस्ट डिलीट करायचे आहेत?