एकाच वेळेस instgram चे सर्व पोस्ट डिलीट करायचे आहेत?

सगळ्यात पहिले तुम्ही Instagram ॲप उघडा.

यानंतर प्रोफाइलवर क्लिक करा.

आता मेनू पर्यायावर क्लिक करा.

आता your activity option वर जा.

येथे तुम्हाला "Photos and videos" या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता Posts वर क्लिक करा.

यानंतर "Sort & filter" या पर्यायावर जा.

आता वरपासून खालपर्यंत सर्व पोस्ट निवडा ज्या तुम्हाला डिलीट करायच्या आहेत.

निवडल्यानंतर, येथून तुम्ही एका क्लिकवर सर्व पोस्ट डिलीट (Delete)किंवा संग्रहित (archive) करू शकता.

मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

तुमचं व्हॉट्सॲप आपोआप लॉग आउट होतय का?