Whatsapp status आता instgram वर पण शेअर करता येणार

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! 

लवकरच, तुम्ही तुमचे WhatsApp स्टेटस अपडेट्स थेट Instagram वर शेअर करू शकणार आहात. 

मित्रांनो हे नवीन फीचर, ज्यावर मेटा सध्या काम करत आहे.

WhatsApp युजर्सना त्यांच्या मीडिया शेअरिंगचा अनुभव अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित बनवण्यास मदत करेल. 

मेटा एक नवीन "शेअर" बटण विकसित करत आहे जे WhatsApp स्टेटस अपडेट्स थेट Instagram स्टोरीजवर शेअर करण्याची सुविधा देईल.

युजर्स हे बटण निवडून सहजपणे निवड करू शकतील की ते कोणते स्टेटस अपडेट Instagram वर शेअर करू इच्छितात.

Instagram वर शेअर केलेले स्टेटस WhatsApp वर 24 तासांसाठी उपलब्ध राहतील, जसे की ते सध्या करतात.

मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Google pay ची ट्रांजेक्शन हिस्ट्री डिलीट करायची आहे?