![What is blue aadhaar card how to apply all details in marathi](https://marathitechdnyan.com/wp-content/uploads/2024/02/What-is-blue-aadhaar-card-how-to-apply-all-details-in-marathi-1024x576.jpg)
‘ब्लू आधार कार्ड’ म्हणजे काय आणि त्यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती |What is blue aadhaar card how to apply all details in marathi
मित्रांनो आधार कार्ड (Aadhaar card) ही प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे आणि हे देशातील सर्वात महत्वाचे KYC कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारी अनुदाने आणि सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ‘आधार कार्ड’ हा महत्त्वाचा आधार बनला आहे. मित्रांनो आधार…