![How to link new mobile number to aadhar card online](https://marathitechdnyan.com/wp-content/uploads/2024/05/How-to-link-new-mobile-number-to-aadhar-card-online-1024x576.jpg)
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर बंद झाला असेल तर काय करावे? जाणून घ्या (How to link new mobile number to aadhar card online)
मित्रांनो आधार कार्ड (aadhar card ) हे भारतातील नागरिकांसाठी महत्वाचे ओळखपत्र आहे आणि अनेक सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी त्याची आवश्यकता असते. आधार कार्डशी वैध आणि सक्रिय मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचा आधारशी लिंक केलेला क्रमांक…