व्हॉट्सॲपवर सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टीप्स तुमच्यासाठी | What is the privacy checkup on whatsapp and how to use in marathi

मित्रांनो Meta चे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप WhatsApp हे जगभरात लाखो लोक वापरतात. युजर्सच्या गोपनीयतेचा विचार करून कंपनीने नुकतीच काही चेकअप फिचर सादर (checkup feature) केली आहेत. या टिपांच्या मदतीने तुम्ही तुमचं WhatsApp खाते सुरक्षित ठेवू शकता. आज आपण What is the privacy checkup on whatsapp and how to use in marathi बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

व्हॉट्सॲपवर सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टीप्स तुमच्यासाठी | What is the privacy checkup on whatsapp and how to use in marathi

व्हॉट्सॲपवरील सुरक्षा चेकअप म्हणजे काय? | What is the privacy checkup on WhatsApp in marathi

व्हॉट्सॲपवरील सुरक्षा चेकअप (Suraksha Checkup) म्हणजे तुमच्या खात्याच्या गोपनीयतेची आणि सुरक्षेची झटपट तपासणी करणारे फिचर आहे. Meta कंपनीने युजर्सची गोपनीयता लक्षात घेऊन हे फीचर आणले आहे. हे तुम्हाला तुमच्या गोपनीयता सेटिंग्जवर नियंत्रण ठेवण्यास आणि तुमच्या डेटावर कोणाला प्रवेश आहे ते समजून घेण्यास मदत करते.

हे चेकअप फीचर कसे कार्य करते?

 • तुमच्या WhatsApp मध्ये जा आणि ‘सेटिंग्ज’ वर टॅप करा.
 • ‘खाते’ निवडा आणि ‘गोपनीयता’ वर टॅप करा.
 • खाली स्क्रोल करा आणि ‘सुरक्षा चेकअप’ वर टॅप करा.
 • स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.

तुम्ही खालील गोष्टी निवडू शकता

 • तुमच्याशी कोण संपर्क साधू शकेल:
 • सर्वजण
 • तुमचे संपर्क
 • तुमचे निवडक संपर्क

तुम्हाला कोण गटांमध्ये जोडू शकेल

 • सर्वजण
 • तुमचे संपर्क
 • तुमचे निवडक संपर्क

तुम्ही तुमची खालील वैयक्तिक माहिती देखील संपादित करू शकता

 • प्रोफाइल फोटो
 • शेवटचा पाहिलेला फोटो
 • ऑनलाइन स्थिती

हे सुध्दा वाचा:- तुम्ही पण इन्स्टाग्राम सारखं सारखं चेक करता का? मग ही माहितीसाठी तुमच्यासाठी

तुमच्या चॅट आणि ग्रूपमध्ये अधिक गोपनीयता जोडण्यासाठी

 • गायब होणारे संदेश सेट करा.
 • एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप सक्षम करा.

अज्ञात कॉल सायलेंट कसे करावे?

 • तुमचे WhatsApp ओपन करा आणि ‘सेटिंग्ज’ वर टॅप करा.
 • ‘खाते’ निवडा आणि ‘गोपनीयता’ वर टॅप करा.
 • खाली स्क्रोल करा आणि ‘संपर्क अवरोधित करा’ वर टॅप करा.
 • वरच्या उजव्या कोपर्यात ‘Add’ वर टॅप करा.
 • तुमच्या संपर्कांमध्ये ‘अज्ञात खाते’ निवडा.
 • ‘ब्लॉक’ वर टॅप करा.

मित्रांनो या टीप्स फॉलो करून तुम्ही तुमचं WhatsApp खाते अधिक सुरक्षित आणि गोपनीय बनवू शकता.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *