100 फॉलोअर्स असलेले युजर्स देखील इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवू शकतात, जाणून घ्या संपूर्ण माहिती | How to get verified on instagram in 6 simple steps in marathi

मित्रांनो आज प्रत्येकजण इंस्टाग्राम platform वापरतो. या फोटो-व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील युजर्सची संख्या ही कोटींच्या घरात आहे. प्रत्येकाला वाटतं की आपला अकाउंट हे व्हेरिफाय असायला पाहिजे, करणे यामुळे एकदम व्हीआयपी पणा वाटतं. म्हणजे आपण सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं. पण आता एक प्रश्न पडतो की, आपले फक्त 100 फॉलॉवर आहेत पण आपल्याला ब्लू टिक मिळेल का? याचं प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

100 फॉलोअर्स असलेले युजर्स देखील इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवू शकतात, जाणून घ्या संपूर्ण माहिती | How to get verified on instagram in 6 simple steps in marathi

ब्लू टिक मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता आहे?

यापूर्वी इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी अनेक क्रायटेरिया पूर्ण करावे लागत होते, परंतु आता हे एकदम सोपे झाले आहे. ज्या युजर्सचे इंस्टाग्रामवर 100 किंवा त्यापेक्षा कमी फॉलोअर्स आहेत त्यांनाही ब्लू टिक मिळू शकते. यासाठी meta नी कोणत्याही प्रकारच्या अटी ठेवल्या नाहीयेत.

ब्लू टिकसाठी अर्ज कसा करायचा?

  • मित्रांनो इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जे पुढील प्रमाणे दिले आहेत.
  • Instagram ॲप उघडा आणि उजव्या बाजूला प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.
  • यानंतर तुम्हाला तीन ओळींच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला ऑर्डर आणि पेमेंट्स अंतर्गत Meta Verified चा पर्याय मिळेल. ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • येथे तुमचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रोफाइल तुमच्या समोर दिसतील. त्यापैकी तुम्हाला इन्स्टाग्राम निवडावे लागेल.
  • या स्टेप्समध्ये युजर्सला ओळख दाखवण्यासाठी सरकारी डॉक्युमेंट विचारले जाईल.
  • यानंतर, तुम्हाला पेमेंटसाठी पुढे जावे लागेल आणि काही वेळानंतर, प्रोफाइलवर ब्लू टिक दिसू लागेल.
  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यासाठी तुम्हाला दरमहा 699 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर ब्लू टिक बंद होऊन जाईल.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *