इंटरनेटशिवाय सुध्दा तुम्ही mail पाठवू शकता? जाणून घ्या कसं काय? | How to Schedule an Email in Gmail in marathi

How to Schedule an Email in Gmail in marathi

मित्रांनो मी तुम्हाला म्हणालो की, तुम्ही इंटरनेट शिवाय मेल पाठवू शकता. तर तुम्ही म्हणाल की, काही पण काय सांगतोय यार, असं कुठे असतं का. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही इंटरनेट शिवाय मेल पाठवू शकता चला तर जाणून घेऊया How to Schedule an Email in Gmail in marathi बद्दल संपूर्ण माहिती.

मित्रांनो इंटरनेटशिवाय Mail पाठवण्यासाठी, तुम्ही अगोदर मेल शेड्यूल (mail schedule) करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही Google चे ईमेल प्लॅटफॉर्म Gmail वापरत असल्यास, तुम्ही मेल शेड्यूल करू शकता.

इंटरनेटशिवाय सुध्दा तुम्ही mail पाठवू शकता? जाणून घ्या कसं काय? | How to Schedule an Email in Gmail in marathi

मित्रहो मेल शेड्यूल करणे हे रिअल-टाइम मेल पाठवण्यासारखेच आहे. त्याचा फायदा असा आहे की, इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुमचा मेल तुमच्या नियोजित वेळी पाठवला जातो.

Gmail वर मेल शेड्युल कसे करावे?

जीमेलवर मेल शेड्यूल करण्यासाठी PC आणि Android फोनचा वापर केला जाऊ शकतो. चला तर दोन्हीच्या प्रोसेस बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.

PC वरून मेल कसे शेड्यूल करावे?

 • सर्वात पहिले तुम्हाला Gamil ओपन करावे लागेल.
How to Schedule an Email in Gmail in marathi
 • आता Mail करण्यासाठी तुम्हाला Compose वर क्लिक करावे लागेल.
 • आता पूर्ण मेल टाईप केल्यानंतर, तुम्हाला Send च्या उजव्या बाजूला अधिक पाठवा पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • येथे तुम्हाला शेड्यूल सेंड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
How to Schedule an Email in Gmail in marathi
 • आता तुम्हाला Pick Date and Time वर टॅप करावे लागेल.
How to Schedule an Email in Gmail in marathi
 • तारीख आणि वेळेचे माहिती भरल्यानंतर, तुम्हाला schedule send वर क्लिक करावे लागेल.

हे सुध्दा वाचा:- तुमचा स्मार्टफोन बनावट तर नाही ना! जाणून घ्या कस चेक करायचं?

फोनवरून मेल कसे शेड्यूल करावे?

 • सर्वात पहिले तुम्हाला जीमेल ओपन करावे लागेल.
 • आता मेल करण्यासाठी तुम्हाला Compose वर क्लिक करावे लागेल.
 • आता पूर्ण मेल टाईप केल्यानंतर, तुम्हाला Send च्या उजव्या बाजूला असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला शेड्यूल पाठवण्यावर टॅप करावे लागेल.
 • आता तुम्हाला Pick Date and Time वर टॅप करावे लागेल.
 • तारीख आणि वेळेचे माहिती शेअर भरल्यानंतर तुम्हाला schedule send वर क्लिक करावे लागेल.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही PC किंवा Mobile द्वारे मेल शेड्युल करून ठेवू शकता.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *