Instagram चे followers वाढवायचे आहेत, ते पण organic? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी |How to increase instagram followers organically in marathi

मित्रांनो Meta चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram सतत त्याच्या युजर्सना एक चांगला अनुभव देण्यासाठी कार्य करत असतो. या instagram वर एक अब्जाहून अधिक युजर्स आहेत, जे त्यावर आपला वेळ घालवतात आणि इन्शुरन्सर्स देखील त्याच्या मदतीने भरपूर पैसे कमवतात. मित्रांनो तुम्हालाही तुमचे फॉलोअर्स वाढवायचे (How to increase instagram followers organically in marathi) असतील, तर आज आम्ही तुम्हाला जे टीप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा. तुमचे फॉलोवर्स नक्की वाढतील.

Instagram चे followers वाढवायचे आहेत ते पण organic? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to increase instagram followers organically in marathi

इंस्टाग्राम मार्केटिंगची करा

मित्रांनो कोणत्याही अकाऊंटला चालना देण्यासाठी, तुम्ही त्याचे योग्य मार्केटिंग करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही Instagram चे टूल वापरू शकता, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. काही टूलची माहिती खाली दिली आहे.

 • इंस्टाग्राम स्टोरीज
 • इंस्टाग्राम शॉपिंग
 • Reels
 • एआर फिल्टर वापरा

हे सुध्दा वाचा:- Whatsapp वर एखादा contact block किंवा कंप्लेंट करायची आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी

Instagram प्रोफाइल चांगले बनवा

दुसरा मार्ग म्हणजे, तुम्ही तुमची प्रोफाइल सुधारा जेणेकरून तुम्हाला ज्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय करायला पाहिजे? तर याच्यावर सोल्युशन म्हणून खाली एक लिस्ट दिली आहे ते तुम्ही फॉलो करा.

 • आपल्या बायोला क्रिएटिव्ह बनवा
 • कंटेंटनुसार हॅशटॅग वापरा
 • आपला कंटेंट राईट टाईम वर पोस्ट करा
 • आपल्या कॉम्पिटिशनच्या फॉलोवर सोबत जोडा
 • लोकेशन नुसार जिओ टॅग चा उपयोग करा
 • खास स्टोरीला हायलाइट्स मध्ये टाका
 • फॉलोवरसाठी रिक्वेस्ट करा
 • Giveaway च आयोजन करा
 • आपल्या इंस्टाग्राम फॉलोवर्सवर लक्ष ठेवा
 • इंस्टाग्राम ॲडचा उपयोग करा
 • Instagram टूलचा उपयोग करा
 • हाय क्वालिटी इमेज आणि व्हिडिओचा उपयोग करा
 • दुसरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा ॲक्टिव्ह राहा म्हणजेच कंटेंट शेअर करा
 • सर्च मध्ये दिसण्यासाठी चांगला कीवर्डचा उपयोग करा

तर मित्रांनो या काही पद्धतींचा जर तुम्ही अवलंब केलात तर येत्या काळात तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढू शकेल अशी आशा आहे.

Note- मित्रांनो टेक्नॉलॉजी संबंधित नवनवीन माहितीसाठी marathitechdnyan.com ला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *